प्रमुख उत्सव

उत्सवतिथीदिवसइंग्रजी दिनांक
श्रीरामनवमीचैत्र शुक्ल नवमीगुरुवार२ एप्रिल २०२०
श्रीहनुमान जयंतीचैत्र र्पौिणमाबुधवार८ एप्रिल २०२०
श्रीशंकराचार्य जयंतीवैशाख शुक्ल पंचमीमंगळवार२८ एप्रिल २०२०
श्रीबुद्धजयंतीवैशाख पौर्णिमागुरुवार७ मे २०२०
श्रीफलहारिणी कालीपूजावैशाख अमावस्याशुक्रवार२२ मे २०२०
श्रीगुरुपौर्णिमाआषाढ पौर्णिमारविवार५ जुलै २०२०
स्वामी रामकृष्णानंद जयंतीआषाढ कृष्ण त्रयोदशीशनिवार१८ जुलै २०२०
स्वामी निरंजनानंद जयंतीश्रावण पौर्णिमासोमवार३ ऑगस्ट २०२०
श्रीकृष्ण-जन्माष्टमी (श्यामनाम)श्रावण कृष्ण अष्टमीमंगळवार११ ऑगस्ट २०२०
श्रीकृष्ण-जन्माष्टमी (प्रवचन) बुधवार१२ ऑगस्ट २०२०
स्वामी अद्वैतानंद जयंतीश्रावण कृष्ण चतुर्दशीमंगळवार१८ ऑगस्ट २०२०
श्रीगणेश चतुर्थीभाद्रपद शुक्ल चतुर्थीशनिवार२२ ऑगस्ट २०२०
स्वामी अभेदानंद जयंतीभाद्रपद कृष्ण नवमीशुक्रवार११ सप्टेंबर २०२०
स्वामी अखंडानंद जयंतीभाद्रपद (महालया) अमावस्यागुरुवार१७ सप्टेंबर २०२०
श्रीदुर्गामहाष्टमीआश्विन शुक्ल अष्टमीशनिवार२४ ऑक्टोबर २०२०
श्रीविजयादशमीआश्विन शुक्ल दशमीरविवार२५ ऑक्टोबर २०२०
श्रीकालीपूजाआश्विन (दीपावली) अमावस्याशनिवार१४ नोव्हेंबर २०२०
स्वामी सुबोधानंद जयंतीकार्तिक शुक्ल द्वादशीगुरुवार२६ नोव्हेंबर २०२०
स्वामी विज्ञानानंद जयंतीर्काितक शुक्ल चतुर्दशीरविवार२९ नोव्हेंबर २०२०
स्वामी प्रेमानंद जयंतीमार्गशीर्ष शुक्ल नवमीबुधवार२३ डिसेंबर २०२०
खिसमस ईव्ह गुरुवार२४ डिसेंबर २०२०
श्रीसारदादेवी जयंतीमार्गशीर्ष कृष्ण सप्तमीमंगळवार५ जानेवारी २०२१
स्वामी शिवानंद जयंतीमार्गशीर्ष कृष्ण एकादशीशनिवार९ जानेवारी २०२१
राष्ट्रीय युवा दिवस मंगळवार१२ जानेवारी २०२१
स्वामी सारदानंद जयंतीपौष शुक्ल षष्ठीमंगळवार१९ जानेवारी २०२१
स्वामी तुरीयानंद जयंतीपौष शुक्ल चतुर्दशीबुधवार२७ जानेवारी २०२१
स्वामी विवेकानंद जयंतीपौष कृष्ण सप्तमीगुरुवार४ फेब्रुवारी २०२१
स्वामी ब्रह्मानंद जयंती (रामनामसंकीर्तन)माघ शुक्ल द्वितीयाशनिवार१३ फेब्रुवारी २०२१
स्वामी त्रिगुणातीतानंद जयंतीमाघ शुक्ल चतुर्थीसोमवार१५ फेब्रुवारी २०२१
श्रीसरस्वतीपूजामाघ शुक्ल पंचमीमंगळवार१६ फेब्रुवारी २०२१
स्वामी अद्भुतानंद जयंतीमाघ पौर्णिमाशनिवार२७ फेब्रुवारी २०२१
महाशिवरात्रीमाघ कृष्ण चतुर्दशीगुरुवार११ मार्च २०२१
श्रीरामकृष्णदेव जयंतीफाल्गुन शुक्ल द्वितीयासोमवार१५ मार्च २०२१
श्रीचैतन्यदेव जयंतीफाल्गुन र्पौिणमा (होळी)रविवार२८ मार्च २०२१
स्वामी योगानंद जयंतीफाल्गुन कृष्ण चतुर्थीगुरुवार१ एप्रिल २०२१

एकादशी : श्रीरामनामसंकीर्तन

२०२० --
एप्रिल शनि.४,शनि.१८ मे सोम.४,सोम.१८जून मंगळ.२,बुध.१७ जुलै बुध.१,गुरु.१६,गुरु.३०
ऑगस्ट शनि.१५,शनि.२९ सप्टेंबर रवि.१३,रवि.२७ऑक्टोबर मंगळ.१३,मंगळ.२७नोव्हेंबर बुध.११,गुरु.२६
डिसेंबर शुक्र.११,शुक्र.२५
२०२१जानेवारी शनि.९,रवि.२४फेब्रुवारी सोम.८,मंगळ.२३ मार्च मंगळ.९,गुरु.२५ एप्रिल बुध.७